Nashik | केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर! नाशिकमधील पावसातलं विलोभनीय दृश्य
पावसाळा सुरु झाला की सर्वप्रथम काही स्मरण होत असेल तर पिसारा फुलवून नाचणारा मोर. नाशकातही लोकांना अशाच अका विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी मिळाली. नाशकात मोर दिसून आले. नाशिकमधील पावसातलं विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारं ठरलं.| Peacock In Residential Area Glamorous view of rain in Nashik
पावसाळा सुरु झाला की सर्वप्रथम काही स्मरण होत असेल तर पिसारा फुलवून नाचणारा मोर. नाशकातही लोकांना अशाच अका विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी मिळाली. नाशकात मोर दिसून आले. नाशिकमधील पावसातलं विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारं ठरलं. रहिवासी परिसरात हे मोर दिसून आले. तर सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे सध्या तो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. | Peacock In Residential Area Glamorous view of rain in Nashik
Published on: Jun 12, 2021 11:02 AM
Latest Videos