Aurangabad Rain | औरंगाबादेत भिलदारी तलाव फुटला, मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन
पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी बाहेर काढले. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार घडला. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता. नागद गावातील मंदिराचा दरवाज बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन रावबलं आणि स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढलं.
Aurangabad Rain | मुसळधार पावसाने औरंगाबादमध्ये थैमान घातलंय. जोरदार पावसानंतर औरंगाबादमधील भिलदारी पाझर तलाव फुटलाय. यानंतर नागद परिसरात भीषण पूर आलाय. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी बाहेर काढले. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार घडला. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता. नागद गावातील मंदिराचा दरवाज बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन रावबलं आणि स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढलं. | People save a man from temple in aurangabad
Published on: Aug 31, 2021 09:29 AM
Latest Videos