Fuel Price Hike | पुन्हा इंधन दरवाढ, मुंबईत पेट्रोल शंभरी पार
मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एक लीटर पेट्रोलसाठी मुंबईत 107.20 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 97.29 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्ली आणि कोलकातामध्येही इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Latest Videos