NEET Exam | पीजी NEET परीक्षेची तारीख जाहीर

| Updated on: Jul 13, 2021 | 8:47 PM

आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, आता एनईईटी पीजी परीक्षा (NEET PG Exam date 2021) 11 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. नीट यूजी परीक्षा 2021 साठी नोंदणी आजपासून सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : नीट पोस्ट ग्रॅज्युएशनची तारीख (NEET PG Exam date 2021) जाहीर केली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्विट करून परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, आता एनईईटी पीजी परीक्षा (NEET PG Exam date 2021) 11 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. नीट यूजी परीक्षा 2021 साठी नोंदणी आजपासून सुरू झाली आहे.