“नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता”, गुणरत्न सदावर्ते यांच्या विधानावरून…

| Updated on: Jun 12, 2023 | 5:21 PM

गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत नथुराम गोडसे यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्या फोटोशेजारी नथुराम गोडसे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

मुंबई: गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत नथुराम गोडसे यांचा फोटो झळकवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्या फोटोशेजारी नथुराम गोडसे यांचा फोटो लावण्यात आला आहे. सदावर्ते यांनी नथुराम गोडसेचा फोटो लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नथुराम गोडसे यांच्यावर न्याय झाला नव्हता, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांनी नथुराम गोडसेचा फोटो लावल्याने आता नवा वादंग निर्माण होऊ शकतो.  काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसे यांनी काही मराठा संघटनांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला होता.

Published on: Jun 12, 2023 05:21 PM
‘…तर तुमच्या हस्ते वारकरी शासकीय पूजा होऊ देणार नाही’, कुणी दिला इशारा?
शेतकऱ्याचा नादच खुळा, थेट ‘थार’नंच नांगरलं शेत; कुठं पाहायला मिळाली शेतकऱ्याची कमाल?