Pimpri Chinchwad : कार्यकाळ संपल्याने सरकारी वाहन जप्त करत महापौर माई ढोरे यांचा खासगी वाहनाने प्रवास
कार्यकाळ संपल्यामुळे महापौर माई ढोरे ( Mai Dhore ) यांनी सरकारी वाहन महापालिकेत जमा केलं आणि आपल्या खासगी वाहनाने त्या आपल्या घरी परतल्या. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले. त्यांचा हा व्हीडिओ पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. माई ढोरे यांचा कार्यकाळ संपल्याने आता तिथला कारभार प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहे.

Latest Videos