अमरावतीत नागरिकांचे हाल, घरात पाणी, प्रशासन अलर्टवर!
नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. नागरिक त्रस्त आहेत. काहींच्या घरांची पडझड झालीये. इतक्या जोरदार पावसामुळे प्रशासन अलर्टवर आहे. रस्त्यावर सुद्धा पाणी साचलेलं आहे.
अमरावती: महाराष्ट्रात मुसळधार (Mahrashtra Monsoon)पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. अमरावतीत सुद्धा मुसळधार पाऊस (Amravati Heavy Rain) झालेला पाहायला मिळतोय. नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. नागरिक त्रस्त आहेत. काहींच्या घरांची पडझड झालीये. इतक्या जोरदार पावसामुळे प्रशासन अलर्टवर आहे. रस्त्यावर सुद्धा पाणी साचलेलं आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान मुंबईत सुद्धा काहीसं असंच दृश्य आहे. सकाळपासून पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबईला 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केलाय. मुंबईत पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. माटुंगा सायन गांधी मार्केट रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांना तलावाचा स्वरूप आलंय.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
