Budget 2022 Videos | PM गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण

Budget 2022 Videos | PM गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण

| Updated on: Feb 01, 2022 | 12:22 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यंदाही आरोग्य क्षेत्रासाठी अधिक तरतूद राहण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्प (Budget 2022) पूर्णपणे डिजिटल असणार आहे.   नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली आत्मनिर्भर भारताला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच प्रमाणे 30 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. PM गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली.

Published on: Feb 01, 2022 11:55 AM