PM Modi on T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले…
T20 World Cup 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर टीम इंडियाचं अभिनंदन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून "चॅम्पियन!....
भारतीय संघाने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर टीम इंडियाचं अभिनंदन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून “चॅम्पियन! आपल्या भारतीय संघाने टी-20 विश्वचषक शानदार शैलीत पुन्हा घरी आणला! आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. हा सामना ऐतिहासिक होता.”, असे म्हटले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, या शानदार विजयाबद्दल सर्व देशवासियांच्या वतीने टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन. आज 140 कोटी देशवासीयांना तुमच्या या शानदार कामगिरीचा अभिमान वाटत आहे.
![वहिनीसाहेबांचा वर्कआऊट लुक, फोटो पाहून चाहते फिदा वहिनीसाहेबांचा वर्कआऊट लुक, फोटो पाहून चाहते फिदा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Dhanashri-Kadgaonkar-look.jpg?w=670&ar=16:9)
![हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून... हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Sakshi-Malik-new.jpg?w=670&ar=16:9)
![41 व्या वर्षी देखील इतकी हॉट दिसतेय, मोनालिसाचा हॉट लुक चर्चेत 41 व्या वर्षी देखील इतकी हॉट दिसतेय, मोनालिसाचा हॉट लुक चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-monalisa-new.jpg?w=670&ar=16:9)
![परी म्हणू की अप्सरा, अवनीत कौरच्या लुकची जोरदार चर्चा परी म्हणू की अप्सरा, अवनीत कौरच्या लुकची जोरदार चर्चा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Avneet-Kaur-pic.jpg?w=670&ar=16:9)
![cucumber benefits : मधुमेहाच्या रुग्णांनी काकडी खाण्याचे मोठे फायदे cucumber benefits : मधुमेहाच्या रुग्णांनी काकडी खाण्याचे मोठे फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/kakdi-1.jpg?w=670&ar=16:9)
![Chanakya NITI : जीवनात ही चार तत्वं पाळा, जीवनात यशस्वी व्हाल Chanakya NITI : जीवनात ही चार तत्वं पाळा, जीवनात यशस्वी व्हाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-chankya-niti-675.jpg?w=670&ar=16:9)