पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्प्यात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन | Pune Metro

पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्प्यात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन | Pune Metro

| Updated on: Feb 22, 2022 | 11:46 AM

आगामी महापलिका निवडणुकीच्या(Pune Municipal elections) पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे(Metro ) उदघाटन करण्यात येणार आहे.

आगामी महापलिका निवडणुकीच्या(Pune Municipal electionsपार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे(Metro ) उदघाटन करण्यात येणार आहे. यासाठी येत्या 6  मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) पुणे दौऱ्यावर असणार आहेत.  यावेळी मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे होणार उद्घाटन होणार आहे. यासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पारपडणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या दौऱ्यात तप्रधानांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा पुणे दौरा भाजप कार्यकर्त्याना बळ देणारा ठरणार आहे.