PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनेता अक्षय कुमारला पत्र
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच त्याने आपली आई गमावली आहे. अक्षय कुमारच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या काळात अक्षय मुंबईच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनेता अक्षय कुमारला पत्र लिहिलं आहे.

Latest Videos