Narendra Modi | नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता देशाला संबोधणार

| Updated on: Oct 24, 2021 | 8:40 AM

नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता देशाला संबोधणार. दोन दिवसांपूर्वीच देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. त्यामुळे आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.