देशात पुन्हा मोदीच येणार? महायुती की मविआ कोण जिंकणार? प्रशांत किशोर यांचं मोठं भाकीत काय?
२०१९ मध्ये एकट्या भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा भाजपला मिळतील आसा दावाच प्रशांत किशोर यांनी केलाय. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत भाजपचं विजयी झाली असून विरोधक पराभूत झाल्याचं म्हटलं आहे
आतापर्यंत देशात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात ४२८ जागांवर मतदान झालंय. अशाचत प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. भाजपला ३०० जागा मिळतील असं भाकितच त्यांनी केलं आहे. ‘मला असं वाटतंय की, मोदी सरकार पुन्हा येणार. गेल्या वेळी जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा भाजपला मिळतील किंवा त्याहूनही चांगलं प्रदर्शन भाजपचं असेल. मोदींवर जनता निराश असेल पण राग नाही. त्यामुळे ३०० जागा भाजपला मिळू शकतात.’, असा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय. तर २०१९ मध्ये एकट्या भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३०० जागा भाजपला मिळतील आसा दावाच प्रशांत किशोर यांनी केलाय. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत भाजपचं विजयी झाली असून विरोधक पराभूत झाल्याचं म्हटलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट