PM Modi Live | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदींपासून अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केलं. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे हजेरी लावली. हा सर्व सोहळा पुण्यात साजरा झाला असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्काराचे आयोजनही करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे शुभेच्छा दिल्या
Latest Videos