Narendra Modi Rally : नरेंद्र मोदींची फिरोजपूरमधली रॅली सुरक्षेच्या कारणावरून रद्द

Narendra Modi Rally : नरेंद्र मोदींची फिरोजपूरमधली रॅली सुरक्षेच्या कारणावरून रद्द

| Updated on: Jan 05, 2022 | 4:58 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ची पंजाब(Punjab)च्या फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) रद्द करण्यात आलीय. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालया(Home Ministry)नं दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)ची पंजाब(Punjab)च्या फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) रद्द करण्यात आलीय. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालया(Home Ministry)नं दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय. शेतकरी आंदोलनानंतरची मोदींची ही पहिलीच रॅली होती.