संदीप देशपांडेंवर 'या' कलमांतर्गत गुन्हा दाखल

संदीप देशपांडेंवर ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल

| Updated on: May 04, 2022 | 7:04 PM

देशपांडे यांच्या काडीचा दरवाजाही उघडा होता. मात्र देशपांडे यांनी गाडी तशीच पुढे नेल्याने त्यांना पडण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलीस कर्मचारी खाली कोसळली. संदीप देशपांडे हे निघून गेले. त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी त्यांच्यावर आणि धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : मुंबई पोलीस हे मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांना (Police)चकवा देत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande)यांनी आपल्या गाडीत बसत पळ काढला. यावेळी पोलीस त्यांना थांबवण्याचा आणि पडण्याचा प्रयत्न करत होते. देशपांडे यांच्या काडीचा दरवाजाही उघडा होता. मात्र देशपांडे यांनी गाडी तशीच पुढे नेल्याने त्यांना पडण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलीस कर्मचारी खाली कोसळली. संदीप देशपांडे हे निघून गेले. त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी त्यांच्यावर आणि धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल केलाय बघुयात..

Published on: May 04, 2022 07:04 PM