Special Report | मराठा आरक्षणावर सगळ्यांची सावध भूमिका, विरोधक, मराठा संघटनांच्या कोंडीत ठाकरे सरकार

| Updated on: May 24, 2021 | 11:11 PM

Special Report | मराठा आरक्षणावर सगळ्यांची सावध भूमिका, विरोधक, मराठा संघटनांच्या कोंडीत ठाकरे सरकार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या सर्वच सावध भूमिका घेत आहेत. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण फेटाळल्यानंतर मराठा संघटना आणि राजकीय पक्ष नव्याने आपली भूमिका ठरवत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण समोरचा काय बोलतो यावर प्रतिक्रिया देत आहे. आरक्षण कायद्याच्या चौकशीट कसं बसवता येईल किंवा तोडगा काय निघेल यावर क्वचितच कुणी बोलताना दिसत आहे.