Special Report | साडे 3 कोटी डोस गेले कुठे?

| Updated on: May 24, 2021 | 10:39 PM

कोरोनावरील लसीचे देशात एका महिन्यात 8 ते 8.5 कोटी डोस उत्पादित केले जातात. महिनाभरात त्याप्रमाणात लसीकरण होत नाही. यावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर काही गंभीर आरोप केले आहेत.

देशात सध्या एका महिन्यात 8 ते साडे आठ कोटी लसीचे डोस तयार होतात. मात्र, महिन्याभरात त्याप्रमाणात लसीकरण होत नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे उत्पादन आणि वाटप यामध्ये तफावत का? असा प्रश्न करत काँग्रेसने केंद्र सरकारवर परदेशात लसी विक्रीचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: May 24, 2021 10:13 PM