नवी दिल्लीत प्रदूषणाचा कहर, नागरिक हैराण

नवी दिल्लीत प्रदूषणाचा कहर, नागरिक हैराण

| Updated on: Nov 13, 2021 | 1:09 PM

राजधानी नवी दिल्लीत प्रदूषणाचा कहर वाढलाय.एअर क्वलिटी इंडेक्स पाचशेवर पोहोचलाय, दिल्ली , एनसीआर मध्ये प्रदूषणाने नागरीक हैराण झालेत तर अनेक ठिकाणची दृश्यमानता ही तीनशे मीटर पर्यंत आलीय.

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत प्रदूषणाचा कहर वाढलाय.एअर क्वलिटी इंडेक्स पाचशेवर पोहोचलाय, दिल्ली , एनसीआर मध्ये प्रदूषणाने नागरीक हैराण झालेत तर अनेक ठिकाणची दृश्यमानता ही तीनशे मीटर पर्यंत आलीय, दरम्यान या सगळ्या बद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी