Kishori Pednekar | दादरमधील फिशमार्केट ऐरोलीत हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती : किशोरी पेडणेकर
दादरमधील फिशमार्केट हे ऐरोलीत हलवण्याचा विचार गेले अनेक दिवस सुरू होता. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Latest Videos