पाणीटंचाईमुळे राज्यातील वीजसंकट गडद

पाणीटंचाईमुळे राज्यातील वीजसंकट गडद

| Updated on: May 09, 2022 | 9:33 AM

पाणीटंचाईमुळे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पात अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.

राज्यात आधीच कोळशाची टंचाई असल्यामुळे नागरिकांना भारनियमनाला समोर जावे लागत आहे. ग्रामीण भागात भारनियमन वाढवण्यात आले आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे पाणीटंचाईमुळे राज्यातील वीजसंकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पात अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक आहे. तर उरणमध्येही  सध्या निम्माच पाणीसाठी शिल्लक आहे. पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Published on: May 09, 2022 09:33 AM