Prasad Lad | प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, सायन पोलीस स्टेशनमध्ये लाड गुन्हा दाखल करणार

Prasad Lad | प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, सायन पोलीस स्टेशनमध्ये लाड गुन्हा दाखल करणार

| Updated on: Aug 25, 2021 | 11:58 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेत काल झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

Prasad Lad | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेत काल झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. मुंबईच्या सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे. तसंच असल्या धमक्यांना मी घाबरत नाही, जशास तसं उत्तर देण्यास तयार असल्याचं लाड म्हणाले. | Prasad Lad inform about threat call to him after Narayan Rane issue