काँग्रेसला आम्ही जशास तसे उत्तर देऊ, प्रसाद लाड यांची आक्रमक भूमिका
काँग्रेसनं भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हल्ल्याची भाषा करालं , तर आम्हीही तसचं उत्तर देऊ असं म्हटलंय.
काँग्रेसनं भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हल्ल्याची भाषा करालं , तर आम्हीही तसचं उत्तर देऊ असं म्हटलंय. आमच्या नेत्याबद्दल बोलला अजून आक्रमक उत्तर मिळेल. अण्णा म्हणतात मला जगण्याची इच्छा नाही काँग्रेसनं याचं उत्तर द्यावं, असं लाड म्हणाले. अण्णा हजारेंबद्दल काँग्रेसचं काय मत आहे, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.
Published on: Feb 14, 2022 10:21 AM
Latest Videos