Special Report | राष्ट्रपतीपदाची रणनीती, पण शरद पवार तयार नाहीत?
प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठीचं सत्र राहुल गांधी, प्रियांका गांधी इथपर्यंत पोहोचलं आहे.
प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठीचं सत्र राहुल गांधी, प्रियांका गांधी इथपर्यंत पोहोचलं आहे. विरोधकांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदीच्या निवडणुकीत पवारांना उमेदवार करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्लॅन आहे. मात्र, आपल्या भेटीमागे प्रशांत यांच्यासोबत राष्ट्रपतीपदाबाबत चर्चाच झाली नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jul 14, 2021 11:57 PM
Latest Videos