Pravin Darekar | मुंबै बँकेला काही लोकांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न : प्रवीण दरेकर
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विरोधकांवर टीका केलीय. मुंबईकरांनी काही जागा बिनविरोध जागा निवडणून दिल्या, असे दरेकर म्हणाले.
मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विरोधकांवर टीका केलीय. मुंबईकरांनी काही जागा बिनविरोध जागा निवडणून दिल्या. काही लोकांनी बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईकरांनी आम्हाला कायम साथ दिली आहे. एकवीस पैकी सतरा जागा बिनविरोध दिल्या. चार जागांची निवडणूक काही लोकांच्या हट्टापाई घ्यावी लागली, असे दरेकर म्हणाले.
Latest Videos