Special Report | ‘मजुरा’मुळं Pravin Darekar अडचणीत
आतापर्यंत महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होते. आता भाजप नेते राज्यातील यंत्रणांच्या रडारवर आहेत.
आतापर्यंत महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होते. आता भाजप नेते राज्यातील यंत्रणांच्या रडारवर आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी अडचणीत आले आहेत. मजूर नसताना मजूर दाखवून निवडणूक लढवली आणि सहकार विभागाची फसवणूक केली असा दावा करण्यात आला आहे. तर, उच्च न्यायालयानं प्रविण दरेकर यांचा अर्ज फेटाळला आहे. दुसरीकडे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. तर, भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महावितरण संदर्भात एका प्रकरणी त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
Latest Videos