फडणवीसांना कोणीही संपवू शकत नाही- प्रवीण दरेकर
“न्यायालय सजा देते, शिक्षा देते आणि तुम्ही आमच्या नेत्यांवर आरोप करता? काल देवेंद्रजींनी तुमचे कपडे उतरवले. देवेंद्र फडणवीसांना संपवण्याचा कट सुरू आहे. तुमचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलं. पुराव्यासहीत उघड केलं. फडणवीसांना कोणीही संपवू शकत नाही. फडणवीस या प्रवृत्ती संपवल्याशिवाय राहणार नाहीत”, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी म्हटलंय. “सत्तेला […]
“न्यायालय सजा देते, शिक्षा देते आणि तुम्ही आमच्या नेत्यांवर आरोप करता? काल देवेंद्रजींनी तुमचे कपडे उतरवले. देवेंद्र फडणवीसांना संपवण्याचा कट सुरू आहे. तुमचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलं. पुराव्यासहीत उघड केलं. फडणवीसांना कोणीही संपवू शकत नाही. फडणवीस या प्रवृत्ती संपवल्याशिवाय राहणार नाहीत”, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी म्हटलंय. “सत्तेला लाथ मारून बाळासाहेबांचा कित्ता, ठाकरी बाणा उद्धव ठाकरेंनी गिरवावा. जनतेचा एल्गार, संताप एवढा मोठा आहे की तुमचं सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला.
Latest Videos