VIDEO : डॅमेज कंट्रोलसाठी ही भेट झाली असावी- Pravin Darekar यांची प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला दिलेला इशारा, त्याला भाजपकडून मिळत असलेलं समर्थन आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पडत असलेल्या तपास यंत्रणांच्या धाडी या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावर आता प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी तब्बल 25 मिनटे चर्चा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला दिलेला इशारा, त्याला भाजपकडून मिळत असलेलं समर्थन आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पडत असलेल्या तपास यंत्रणांच्या धाडी या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावर आता प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, डॅमेज कंट्रोलसाठी ही भेट झाली असावी.
Latest Videos