भाजपाला धक्का? मुंबै बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रवीण दरेकरांना व्हावं लागेल पायउतार
मुंबै बँके(Mumbai Bank)च्या अध्यक्षपदावरून प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना पायउतार व्हावं लागणार आहे. बँकेवर सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीची खलबतं सुरू आहेत.
मुंबै बँके(Mumbai Bank)च्या अध्यक्षपदावरून प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना पायउतार व्हावं लागणार आहे. बँकेवर सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीची खलबतं सुरू आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घेतलेल्या बैठकीत शिवसेना आणि एनसीपीचे संचालक होते. सेना-एनसीपी एकत्र आल्यास त्यांच्याकडे अकरा तर भाजपाकडे 9 संचालक असणार आहेत. त्यामुळे हा भाजपाला धक्का मानला जात आहे.
Latest Videos