Sachin Kharat | प्रवीण दरेकर तुम्ही आता सत्तेतून नेहमी बाहेर राहणार, ध्यानात ठेवा : खरात
अहो प्रवीण दरेकरजी शिवाजीमहाराजांचा गनिमी कावा जनतेला स्वातंत्र आणि न्याय देण्यासाठी परकीयविरुद्ध होता स्वकियांबरोबर नव्हता : सचिन खरात
प्रवीण दरेकरजी रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा लोकांना स्वातंत्र्य आणि सर्व घटकला न्याय देण्यासाठी परकीयाविरुद्ध होता स्वकियांबरोबर नव्हता आणि महाविकासआघाडी सरकार रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या विचारावर काम करत आहे. पण तुम्ही सत्तेत येण्यासाठी रयतेचे राजे शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि सत्तेत आल्यावर हेडगेवार, गोळवलकर, उपाध्याय, मुखर्जी या विचाराने काम करता हे जनतेला माहित झाले आहे त्यामुळे तुम्ही आता सत्तेतुन कायम बाहेर राहणार ध्यानात ठेवा.
Latest Videos