VIDEO : Sanjay Raut हे Sharad Pawar यांचे भक्त आहेत- Pravin Darekar
शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी नितीन गडकरी आणि संजय राऊत स्नेहभोजनला एकत्र दिसून आले, त्यानंतर आजचा दिवस चर्चेत राहिला तो म्हणजे राजकारणातल्या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीने. मोदी आणि पवार यांच्या भेटीवर प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत हे पवारांचे भक्त आहेत.
मंगळवारी राज्यात ईडीच्या कारवाईचा धडका लागला होता, ईडीने थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांचीच मालमत्ता जप्त केली. शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी नितीन गडकरी आणि संजय राऊत स्नेहभोजनला एकत्र दिसून आले, त्यानंतर आजचा दिवस चर्चेत राहिला तो म्हणजे राजकारणातल्या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीने. मोदी आणि पवार यांच्या भेटीवर प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत हे पवारांचे भक्त आहेत. या भेटीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही साहेबांना बोललो होतो, त्यानुसार त्यांनी ही भेट घेतली असावी, अशी प्रतिक्रिया या भेटीवर अजित पवारांनी दिलीय. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे.
Latest Videos