Assembly Session | पेपरफुटीवरून दरेकर आक्रमक, थेट आरोग्यमंत्र्यांना सवाल

Assembly Session | पेपरफुटीवरून दरेकर आक्रमक, थेट आरोग्यमंत्र्यांना सवाल

| Updated on: Dec 22, 2021 | 2:24 PM

पेपरफुटीवरून दरेकर आक्रमक झाले. न्यासाला काम का दिलं, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला. म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळलं जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.

पेपरफुटीवरून दरेकर आक्रमक झाले. न्यासाला काम का दिलं, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला. म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळलं जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले. आपल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यायची का? पात्रता परीक्षा घेऊ किंवा नव्या परीक्षा पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल. गट ड ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास पुन्हा एक पैसा न घेताही घेऊ, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची निवड केली जाणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.