बारामतीत मान्सूनपूर्व पाऊस, शेतीच्या मशागतीला वेग येणार
बारामतीमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून, पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
बारामतीमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने बळीराज सुखवला असून, पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. तसेच या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. बारामती परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे पहायला मिळाले.
Published on: May 20, 2022 09:34 AM