Breaking | राज्यसभेच्या गोंधळावर मंत्र्यांची पत्रकार परिषद LIVE

Breaking | राज्यसभेच्या गोंधळावर मंत्र्यांची पत्रकार परिषद LIVE

| Updated on: Aug 12, 2021 | 3:37 PM

राज्यसभेत गोंधळ सुरू असतानाच महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यावरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता या गोंधळावर पत्रकार परिषद घेण्यात आली.

काही वेळापूर्वीच राज्यसभेतल्या गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. विरोधकांनी सरकारवर मार्शल मार्फत दमन केल्याचा आरोप केल्यानंतर सरकारकडून हे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केलं असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर आता या संपूर्ण गोंधळावर पत्रकार परिषद घेण्यात आली.

Published on: Aug 12, 2021 03:36 PM