PM MODI On Corona Variant | नव्या कोरोना व्हेरिएंटची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

| Updated on: Nov 27, 2021 | 6:31 PM

दोन तासाच्या या बैठकीत अधिकार्‍यांनी पंतप्रधानांना ‘ओमिक्रॉन’ वेरिएंटचे वैशिष्ट्ये आणि विविध देशांमध्ये झालेल्या प्रभावाविषयी माहिती दिली. या वायरसचा भारतावर होणारे परिणामांची चर्चिले केली गेली.

नवी दिल्लीः देशातील कोविड परिस्थिती तसेच देशव्यापी लसीकरण मोहिमेवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काल, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron ला अत्यंत संक्रामक व्हायरस म्हणून वर्गीकृत केले आहे. यानंतर ही तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. दोन तासाच्या या बैठकीत अधिकार्‍यांनी पंतप्रधानांना ‘ओमिक्रॉन’ वेरिएंटचे वैशिष्ट्ये आणि विविध देशांमध्ये झालेल्या प्रभावाविषयी माहिती दिली. या वायरसचा भारतावर होणारे परिणामांची चर्चिले केली गेली.