Special Report | उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रियंका गांधी फ्रंटफूटवर ?
लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्या केंद्रस्थानी आल्या आहेत. या कारणामुळे समाजवादी तसेच भाजपला किती नुकसान होऊ शकते याचे ठोकताळे बांधले जात आहेत. त्याचाच हा खास रिपोर्ट…
Latest Videos