Aditi Tatkare | पावसामुळे मदतकार्यात अडचणी, NDRF ची जणांची टीम दाखल – पालकमंत्री आदिती तटकरे
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) तब्बल 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असल्याचं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

Latest Videos