महाविद्यालयं सुरु करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव – विजय वडेट्टीवार
राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय नाही. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्या भागातील कोरोनाची स्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार.
राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय नाही. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्या भागातील कोरोनाची स्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार. पालकांची सहमती घेऊन रुग्ण कमी असलेल्या भागात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय. महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला आहे.
Latest Videos