Maharashtra Lockdown | अनलॉक संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ; नियमावली दुपारीनंतर जाहीर होईल

| Updated on: Jun 04, 2021 | 1:08 PM

राज्यातील अनलॉकच्या नियमांवरून उडालेल्या गोंधळावर आता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. अनलॉकसंबंधित नियमावलींचा ड्राफ्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. यावर दुपारपर्यंत नियमावली जाहीर होईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.