महिलांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत प्रत्येक झोनमध्ये वसतीगृह उभे राहणार
मुंबई महापालिकेकडून महिला वसतीगृहांसाठी २८ कोटी रूपयांची तरतूद
मुंबई : महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबईत आता महिलांसाठी प्रत्येक झोनमध्ये वसतीगृह उभारण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहांसाठी २८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर विशेष म्हणजे मुंबई पालिकेच्या ७ झोनमध्ये महिलांसाठी हे वसतीगृह उभारण्यात येणार आहे.
Published on: Feb 12, 2023 09:12 AM
Latest Videos