Special Report | पुण्यातील 443 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं
Special Report | पुण्यातील 443 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं
महाराष्ट्रात 443 अशी गावं आहेत, ज्यांचा आदर्श खरोखरंच घेण्याजोगा आहे. देशात कोरोनाचे सक्रीय रुग्ण वाढत असताना पुण्यातील काही गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलंय. कोरोनाला रोखण्याकरता या गावांनी काय उपायोजना केल्या आहेत, कशी खबरदारी घेतलीय याबाबत सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos