Pune | पुण्यातून 21 शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार, अमृतसर, रांची आणि तिरुअनंतपुरम शहरांचा समावेश
Pune Airport | अमृतसरसाठी २० ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी २१ ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार
पुण्यातून 21 शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार, अमृतसर, रांची आणि तिरुअनंतपुरम शहरांचा समावेश. पुण्यातून आता एकवीस शहरांसाठी विमान प्रवासाची कनेक्टिव्हिटी. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू होणार.दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान. अमृतसरसाठी २० ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी २१ ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार
Latest Videos