‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही, अजित पवारांनी सभेतील दारुड्याच्या एन्ट्रीनंतर भाषण थांबवलं

‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही, अजित पवारांनी सभेतील दारुड्याच्या एन्ट्रीनंतर भाषण थांबवलं

| Updated on: Apr 04, 2022 | 9:35 AM

इंदापूर तालुक्याच्या लाखेवाडीत झालेल्या कार्यक्रमात दारुड्याने एन्ट्री केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण थांबवत ‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही..’ असे त्याला सुनावलं.

इंदापूर तालुक्याच्या लाखेवाडीत झालेल्या कार्यक्रमात दारुड्याने एन्ट्री केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण थांबवत ‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही..’ असे त्याला सुनावलं. ‘तू नंतर येऊन भेट मला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. एवढंच नाही तर हे असले दादा दादा करायला लागले की माझा मूडच जातो असं सांगायलाही ते विसरले नाहीत. अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना आतापर्यंत दारुचा एक थेंबही घेतला नसल्याचं म्हटलं होतं.