Pune Bangalore Highway | बंदी असतानाही पुणे-बंगळुरु मार्गावर कार शिरली

| Updated on: Jul 26, 2021 | 4:43 PM

कोल्हापूर जवळ पुरपरिस्थिती निर्माण झाल्यानं पुणे-बंगळुरु मार्ग बंद करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांची नजर चुकवत एकानं मार्गावर कार नेली. 