Koregaon Bhima | बुद्ध वंदना करून 204 व्या शौर्यदिनाला सुरुवात

Koregaon Bhima | बुद्ध वंदना करून 204 व्या शौर्यदिनाला सुरुवात

| Updated on: Jan 01, 2022 | 10:02 AM

पुणे शहरापासून 20 किमी अतंरावर असलेल्या कोरेगाव या गावात दरवर्षी 1 जानेवारीला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात. निमित्त असते शौर्य दिनाचे . यंदा कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाला 203 वर्ष पूर्ण झाले आहेत.

पुणे : पुणे शहरापासून 20 किमी अतंरावर असलेल्या कोरेगाव या गावात दरवर्षी 1 जानेवारीला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात. निमित्त असते शौर्य दिनाचे . यंदा कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाला 203 वर्ष पूर्ण झाले आहेत. आज सकाळपासूनच कोरोनागावमध्ये  आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. बुद्ध वंदना करून 204 वा शौर्यदिनाला सुरुवात  झाली आहे.