Ambil Odha Case | आंबील ओढा तोडकामावरील स्थगिती उठवली, आंदोलन चिघळणार?

Ambil Odha Case | आंबील ओढा तोडकामावरील स्थगिती उठवली, आंदोलन चिघळणार?

| Updated on: Aug 21, 2021 | 1:15 PM

काही दिवसांपूर्वी अचानक पुण्यातील आंबील ओढा येथील तोडकामाची कारवाई झाली. मात्र, त्याला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. नंतर या तोडकामाला स्थिगितीही देण्यात आली. मात्र, आता पुणे सत्र न्यायालयाने पालिकेच्या या कारवाईवरील स्थगिती उठवली आहे.

Ambil Odha Case | काही दिवसांपूर्वी अचानक पुण्यातील आंबील ओढा येथील तोडकामाची कारवाई झाली. मात्र, त्याला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. नंतर या तोडकामाला स्थिगितीही देण्यात आली. मात्र, आता पुणे सत्र न्यायालयाने पालिकेच्या या कारवाईवरील स्थगिती उठवली आहे. यावर नागरिक आक्रमक झालेत. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. | Pune court revoked stay on Ambil odha legal action peoples reaction

Published on: Aug 21, 2021 01:14 PM