पुण्यातील F C रोडवरील दुकानाला भीषण आग, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Oct 17, 2022 | 10:41 AM

पुण्यातील F C रोड परिसरवरच्या दुकानाला आग लागली. पाहा व्हीडिओ...

योगेश बोरसे, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील एफसी रोड (F C Road) परिसरवरच्या दुकानाला आग लागली. या चॅम्पियन स्पोर्ट्स या दुकानाला आग (Champion Sports Shop Fire Video) लागली. खेळाशी संबंधित साहित्य या दुकानात मिळतं. या दुकानाला आग लागली आहे.अग्निशमन दलाच्या 5 गाड्या ही विझवण्यासाठी आल्या होत्या. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवलंय. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. कुणीही जखमी झालेलं नाही.

Published on: Oct 17, 2022 10:37 AM
गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण का नको?, अजित पवारांनी सांगितली निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये येणारी नेमकी अडचण!
काल राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं, आज शिंदे गटातील मंत्री भेटीला