पुण्यात 2 लहानग्यांना ओमिक्रॉनच्या बी ए 2 चा संसर्ग : डॉ. निलेश गुजर

पुण्यात 2 लहानग्यांना ओमिक्रॉनच्या बी ए 2 चा संसर्ग : डॉ. निलेश गुजर

| Updated on: Jan 29, 2022 | 11:55 AM

ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीयंटनं चिंता वाढवली आहे. पुण्यात ओमिक्रॉनचे बी ए 2 चा लहान मुलांना संसर्ग झाला आहे. पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये  उपप्रकार आढळला आहे.

ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीयंटनं चिंता वाढवली आहे. पुण्यात ओमिक्रॉनचे बी ए 2 चा लहान मुलांना संसर्ग झाला आहे. पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये  उपप्रकार आढळला आहे. 6 वर्षाच्या आतील चार मुलांचे अहवाल जिनोमिक सिक्वेंसिगसाठी एन आयव्हीला पाठवले होते. पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी चार मुलांचे अहवाल पाठवले होते.  दोन मुलांमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार आढळून आला आहे. ओमिक्रॉनचा व्हेरियंट बदलायला सुरुवात झाली का?, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे.