जेव्हा अजितदादा नाना पाटेकरांच्या घरी जातात, गप्पा-गोष्टी अन् बरंच काही…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेतली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेतली. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यानिमित्त अजित पवार पुण्याच्या डोणजे येथील नाना पाटेकरांच्या घरी गेले गेले होते. यावेळी त्यांनी नानांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यातील शेतकरी बांधव आणि सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी अजितदादांनी प्रार्थना केली. तसंच नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसच्या परिसरात फेरफटका मारला. यावेळी अजित पवार आणि नानांमध्ये (Nana Patekar) चांगलाच गप्पांचा फड रंगल्याचं पाहायला मिळालं.
Published on: Sep 08, 2022 12:13 PM
Latest Videos

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ

मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
