Video | तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरुन कोसळली, तरुणीने सांगितली आपबिती

Video | तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरुन कोसळली, तरुणीने सांगितली आपबिती

| Updated on: Aug 09, 2021 | 7:32 PM

केस वाळवण्यासाठी इमारतीच्या छतावर गेलेल्या इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी खाली कोसळल्याची घटना घडली.

मुंबई : केस वाळवण्यासाठी इमारतीच्या छतावर गेलेल्या इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी खाली कोसळल्याची घटना घडली. नशिब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. हा प्रकार नेमका कसा घडला याबाबत बचावलेल्या मुलीने सांगितले आहे. खाली कोसळताना तिसऱ्या मजल्यावर ग्रिलवर अकडलेल्यामुळे तरुणीचा जीव वाचला.

Published on: Aug 09, 2021 06:48 PM